एक अधूर इच्छा

Started by smit natekar, April 06, 2012, 07:57:43 PM

Previous topic - Next topic

smit natekar

♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•
ღ♥♥♥......♥♥♥..●•٠ ·ღ
इच्छा कोणती... आणि मिळाले काय.....!
असे वाटले कि या जगात माझे कोणीच नाय.....!
तिला माझ्या प्रेम भावना कधी समजल्याच नाय...!
पण.... याचा दोष मी तिला देणार नाय.....!
असे वाटले कि या जगात माझे कोणीच नाय....!
झोप उडाली अशी कि परत आलीच नाय...!
मन हे वेडे माझे सुंदर त्या चन्द्राला...
तुझा चेहरा तुझा चेहरा समजून...
एक टक पहातच रहाय...
इच्छा कोणती... आणि मिळाले काय.....!
असे वाटले कि या जगात माझे कोणीच नाय.....!
"असे वाटले कि या जगात माझे कोणीच नाय.....!"
♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•
ღ♥♥♥nagraj♥♥♥..●•٠ ·ღ



केदार मेहेंदळे


smit natekar