(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)

Started by प्रसाद पासे, April 08, 2012, 04:56:32 PM

Previous topic - Next topic

प्रसाद पासे

(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)

विरघळलेल्या नीलमचा वाहता हा क्षण
निळं निळं असं शांत मन
ना कुठे जमीन ना आसमंत कुठे
ना सळसळणारी फांद्या पाने
म्हणत आहे फक्त तू आहेस इथे
फक्त मी आहे..
मनाची खोली,माझा एकांत
माझी स्पंदने आणि माझा श्वास 
आणि मी..फक्त मी...
झाला मला माझ्या अस्तित्वावर विश्वास

प्रसाद पासे

केदार मेहेंदळे


प्रसाद पासे