प्रेमाचा दिवा

Started by हर्षद कुंभार, April 10, 2012, 10:28:26 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


नको कसली भीती बाळगू...
विश्वास माझ्यावर ठेव,
आपण एक होणारच...
प्रेमाचा दिवा सदैव तेवत ठेव. - हर्षद कुंभार (फेकबुकवरचा कवी म्हणत्यात मला)