तुझ्या स्वप्नांना तू...

Started by हर्षद कुंभार, April 10, 2012, 11:27:53 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझ्या स्वप्नांना तू...
अगदी फुलागत जपतेस,
म्हणून माझ्या स्वप्नांपेक्षा...
जास्त महत्व मी त्यांना देतो.


ती स्वप्न जरी ...
तुझ्या आयुष्याची असली,
चूक नको कोणती माझ्याकडून...
म्हणून मीपण पाऊल जपून टाकतो.      - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

केदार मेहेंदळे

Hmmmmmm prem.....prem....prem.....
premat padlela kavi mhntyaat yala.

हर्षद कुंभार

hahaha, Khare ahe Kedar. mhanunach tumhalach chan chan kavita vachayala milatat na. thanx for comment