पाढाच मी रचला.

Started by हर्षद कुंभार, April 10, 2012, 11:44:27 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


४ दिवस तुझ्या...
सहवासात राहून,
उर्वरित आयुष्याचा... 
आढावा मी घेतला,


तुला माझ्याशी गुणा
करत शेवटी...
पूर्ण आयुष्याचा
पाढाच मी रचला.    - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)



केदार मेहेंदळे



हर्षद कुंभार