हे प्रेम आहेच असच♥♥

Started by smit natekar, April 11, 2012, 04:46:51 PM

Previous topic - Next topic

smit natekar

♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•
ღ♥♥♥♥♥♥..●•٠ ·ღ
काय सांगू हे आयुष्य आहे तरी कसं...
हृदयाला जाळून खूप त्रास देत असते..
नाही सांगू शकते....
आणि
नाही सहन करू शकते...
माहित नाही माझ्या नशीबात..
काय लिहिलंय....
काय सांगू मी........
हे प्रेम आहेच अस.
हे प्रेम आहेच अस♥♥....
♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•
ღ♥♥♥..♥♥♥..●•٠ ·ღ