प्रेमाच्या वादळा,

Started by हर्षद कुंभार, April 11, 2012, 11:34:28 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


शांत कर आता...
मनातल्या प्रेमाच्या वादळा, 
उफाळून येऊदे सगळ्या ...
नाजूक अन प्रेमळ भावना.


दाटून काळे ढग ...
हृदयाच्या पटलावरी,
होवू दे वर्षाव....
प्रेमाचा माझ्यावरी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)