कोणती अवस्था अनुभवतोय मी

Started by sameer.shinde, April 12, 2012, 06:26:17 PM

Previous topic - Next topic

sameer.shinde



कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी

खरे प्रेम असते की मोजून मापुन ठेवलेले वाडगे असते?

हेच गेली काही वर्षे समजतोय मी!!!!

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!



नौकरी मनाची करायची का पैशाची करायची?

मनाची करत असताना पैशाची जवळ यावी,

आणि पैशाची गरज असताना मनाचीच प्यारी वाटावी.

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!



नाती समजतानाच नात्यांची किंमत शून्य झालेली बघतोय मी,

मग अशी हि नाती जपणे का त्यातून पूर्णपणे निघून जाणे ठरवतोय मी

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!



मनातले कोन ऐकणारे सध्या तरी कोणी नाही,

म्हणून हि कविता रेगटतोय मी,

लिहताना शब्ध अपुरे पडत आहेत

यावरुनच माझ्या मायबोलीची मला असलेली जाण समजतोय मी

कवी :- समीर शिंदे.


हा माजी सर्वात पहिली लिहलेली कविता आहे, मी माज्या तुटक्या भाषेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

इथे सर्वांच्या मदतीनी मी लवकरच चांगल्या कविता लिहण्यास सुरवात करेल अशा आशेने मी हि कविता पोस्ट करत आहे.

केदार मेहेंदळे

kavita chan aahe ani bhawana hi chan pohchtayet. all the best.... keep posting.