वाटायचे मला....(प्रशांत शिंदे )

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 13, 2012, 05:08:34 PM

Previous topic - Next topic

वाटाय
चे मला
तू माझीच होतीस

माझ्या कडेच पहायची
पाहून हसायची

गोड ओठांवर तुझ्या

माझेच नाव आनायची

पण ....?

ठाऊक नव्हते तुझ्या मनात काय होते ,

एका चुकी मूळे मला
तू वेड्यात काढत होती ...
-
© प्रशांत शिंदे