"आय लव्ह यु"

Started by Sourabh Gudpalli, April 13, 2012, 09:01:19 PM

Previous topic - Next topic

Sourabh Gudpalli

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसीअसणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज"आय लव्ह यु"म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते........
... तर आपल्या आयुष्यात
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ"तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
वाटतो तेच आहेत तुमचे"खरे सोबती... .
हेच खरे प्रेम आहे... ..... .

gitika surywanshi


PINKY BOBADE


balasaheb

ख-या प्रेमाची ही एक बाजू आहे.पण ILU म्हणणे ही काळाची गरजच आहे.जे बोलण्याने तिला/त्याला आनंद होतो ते बोलायलाच हवं,नाही का?


swati121

I love u mananyat prem naste...
Hatat hat genyat prem nasate ..........

prem manaje asto vishvas..........
prem manje sath..........
prem mamje adharachi zuluk........
prem manje vatun genyat ekmekanche sukhdukh........