असं कुणीतरी जिवनात यावं...!!!

Started by Sourabh Gudpalli, April 13, 2012, 09:07:12 PM

Previous topic - Next topic

Sourabh Gudpalli

असं कुणीतरी जिवनात यावं,
तु माझी, तु माझी, म्हणत प्रेमाने जवळ
घ्यावं..
फक्त तिच्या स्पर्शाने अंगावर रोमांच
यावं,
असं कुणीतरी जिवनात यावं..
सुःखाच्या क्षणात्मनापासुन हसवावं,
दु:खात माझ्या सहभागी व्हावं..
असं कुणीतरी जिवनात यावं,
ऊनात चालताना साथ दयावी..
पावसात तिची सोबत असावी,
थंडीत तिची साथ असावी..
असं कुणीतरी जिवनात यावं,
फक्त तिचा चेहरा पाहिल्यावर ओठांवर
हास्य यावं..
कधीतरी रुसल्यावर अलगद मिठीत घ्यावं,
असं कुणीतरी जिवनात यावं..
प्रत्येक दिवसाची पहाट
जिच्या सोबतीने व्हावी,
फक्त अर्ध्यावर साथ न सोडता आयुष्य
भराची साथ दयावी..
ती समोर असताना. मी सारं काही विसरावं

♥♥♥♥♥Sourabh Gudpalli♥♥♥♥♥

प्रशांत नागरगोजे

"अशी परी जीवनात यावी "....he vaparun bagh na "असं कुणीतरी जीवनात याव" ya jagi.

nice poem.