विचारांची लाट

Started by हर्षद कुंभार, April 14, 2012, 12:23:08 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


विचारांची लाट असते...
खूपच भयंकर,
मनाच्या किनाऱ्यावर...
धडकत असते निरंतर.


आपण विचारांना योग्य ...
वळण देयचे असते,
शब्दांची होडी करून..
अलगद किनाऱ्यावर सोडायची असते - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)   

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार



हर्षद कुंभार

thanx  ***प्रशांत नागरगोजे***