तू जवळ नाहीस...

Started by हर्षद कुंभार, April 14, 2012, 12:45:16 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


इतका दिवसभराचा त्रास...
तू सोबत असताना खरच
नाही जाणवला,


आता तू जवळ नाहीस...
तर रोम-रोमात वेदनेचा
सूर आहे उगवला.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)