नात.....!!!

Started by Sourabh Gudpalli, April 14, 2012, 08:40:12 AM

Previous topic - Next topic

Sourabh Gudpalli

[bतुझ अन् माझ नात
खूप सुंदर आहे,
तू आणि मी ते जपलेल
सुंदर बाग आहे....
आपल्या प्रेमाच्या बागेत फूल आहे प्रेमाची,
अन् प्रत्येक झाडावर पान आहेत बदामाची....
बागेत आहे सर्वत्र सावली तुझ्या प्रेमाची
अन् त्या सावली खाली विसावा घेत आहे पावल माझी थकलेली....
आपल्या प्रेमाचे हे बाग असच बहरू दे,
माझासाठी तू अन् तुझ्यासाठी मी हे असच राहू दे!!!][/b]

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe


PINKY BOBADE