स्वप्नातली परी

Started by प्रशांत नागरगोजे, April 15, 2012, 10:28:59 PM

Previous topic - Next topic

raghav.shastri

सुरेख... मस्तच आहे....

सकाळ होणार, स्वप्न तुटणार,
डोळ्यांना मात्र तीच दिसणार,
स्वप्नातली परी ती,
एक दिवस आयुष्यात येणार...
एक दिवस आयुष्यात येणार....


jyoti salunkhe

 Pharach chan..........nice dream :o ............yes! u will get her soon  ::)

Deepak Pardhe


खरच खुप खुप छान . . . .

माझ्याकडून तुझ्या कवितेवर काही अधिक ओळी . . .

"स्वप्नातील परयांचा काही वेगळाच असतो खेळ"...

"कधी दुरून, तर कधी जवळून, पण फ़क्त स्वप्नातच जुळतो मेळ"....


- दीपक पारधे

प्रशांत नागरगोजे

धन्यवाद राघव, प्रसाद , ज्योती, आणि दीपक.
@ दीपक: तुझ्या ओळी आवडल्या. :)
@ज्योती: तुझी वाक्ये खरी व्हावीत.    :)