नमस्कार -

Started by shashaank, April 17, 2012, 11:05:59 AM

Previous topic - Next topic

shashaank

नमस्कार -
दोन गोष्टी सुचवायच्या होत्या -
१] या साईटवर आतापर्यंत मी पोस्ट केलेल्या सर्व कविता एकदम  कशा पाहता येतील ? बहुतेक ही सुविधा येथे नसल्याने अनेक मंडळी एकच कविता (चुकून) दोन-तीनदा पोस्ट करत आहेत. मी पोस्ट केलेल्या कविता जर माझ्या मला (वा इतर कोणालाही) पहाता आल्या तर हे दोन-तीनदा पोस्ट होण्याची चूक होणार नाही. सर्च ऑपश्नवर काही कविताच दिसतात, सर्व दिसत नाहीत.

२] कृपया "निसर्गकविता" म्हणून एक वेगळा कविता विभाग सुरु करणार का ?

ही साईट सुरु केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन व पुढील उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद.
शशांक पुरंदरे.

MK ADMIN

Click on your profile and click on "Show Posts" on left side.

निसर्ग कविता jari asli tari tya madhye kontya na kontya bhavna astil ch na ? sadhya tumhi topic post karnta [निसर्गकविता] TOPIC NAME  asa post kara.... etar MK members chya निसर्ग कविता posts va tumchya...ashya savra ghostin cha vichar karun navin vibagh open karnyat kahich harkat nahi...

shashaank

MK Admin - Thanks a lot for prompt reply and positive response.