सर्वज्ञात सत्य

Started by pratikspiker, April 17, 2012, 06:54:53 PM

Previous topic - Next topic

pratikspiker

कोणी नसतं कोणासाठी.....
जीवन जगायचं असतं फक्त स्वतःसाठी....
कितीही आपलं म्हणा, तरी वेळेवर दाखवतात लाथ....
मग आपणच म्हणतो , आपलेच ओठ आणि आपलेच दात....
मैत्री असते एकमेकांवरील दृढ विश्वास आणि शेवट पर्यंतची साथ...
हल्ली गरज सरो आणि वैद्य मरो हाच आहे मैत्रीचा घाट....

प्रेम असते एकमेकांबद्दलची आस, आणि कधीही न संपणारी वाट ...
आता एका प्रेमात भागत नाही म्हणून दुसऱ्या प्रेमाची शोधत असतात वाट ...

हे सगळं मनाला कितीही पटत असलं तरी वळणार मात्र काहीच नाही...
कविता करून फक्त टाईमपास केला बाकी काही नाही...
;) [/color]


- प्रतिक :)
8)

केदार मेहेंदळे



aspradhan


pratikspiker


vinod s. rahate

Tu jari timepass kelas, tari we got it man...... :) :) :)

PRASAD NADKARNI

कविता करून फक्त टाईमपास केला बाकी काही नाही... :) :)