गर्द रात्र

Started by Dr.Vinay Kalikar, April 20, 2012, 08:18:46 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

तुझ्या काळ्याभोर केसांमध्ये
रात्र आणखीनच काळी गर्द झाली
चांदण्या,चंद्र कुणीच दिसत नाही
सूर्य हि आता उगवणार नाही वाटतं .



___विनय काळीकर___