मन ...(कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, April 21, 2012, 06:45:00 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

मन

तुला पाहत असतं
तुला शोधत असतं
तुझाच विचार करत
ह्रीद्याला दिलासा  देत असतं
तुझ्या बद्दल प्रेम किती
हे जाणवून देत असतं
ह्रीद्यातील भाव सारे
ओठांवर आणत असतं
जरीही तुझ्या ओठातून
शब्द निघाले नसले
ते नजरेने नजरेशी
नेहमीच बोलात असतं

कवी - कल्पेश देवरे   



केदार मेहेंदळे