वाळवांट बनून राहिलो.

Started by balrambhosle, April 23, 2012, 02:45:24 AM

Previous topic - Next topic

balrambhosle

दाट झाडींच्या देशात..
वाळवन्ट बनून राहिलो..
तुझ्या प्रेमाच्या लहरेत
बावळट म्हणून वाह्लो
कधीच नाही बोललो
नाही कधी लिहायलो
स्वतःच्याच गळ्याची तहान
बनून स्वतःच च   प्रेम प्यायलो..
तुझ्या प्रेमाच्या परदेशी..
मी वाळवांट बनून राहिलो.

बळीराम भोसले

केदार मेहेंदळे


asmita!!

स्वतःच्याच गळ्याची तहान
बनून स्वतःच च प्रेम प्यायलो

kiti arth ahe re tuzya kavitet