माफक, माफक..!

Started by vaibhav joshi, April 26, 2012, 03:12:53 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi


आम्हाला स्वप्नं पडतात, परवडणारी...
आम्ही स्वप्नातसुद्धा कुणाचे नसतो आणि आमचेही नसते कुणीच स्वप्नातसुद्धा
आमचे मन 'हिरवे' असूनही आम्हाला 'गुलाबी' स्वप्ने पडताच नाहीत
स्वप्ने पडतातही कशी ?
तर...
माफक, माफक..!

--- वैभव वसंत जोशी, अकोला

केदार मेहेंदळे


dipjamane