माझे तर आयुष्यच छोटे ..

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 26, 2012, 03:32:59 PM

Previous topic - Next topic
माझे तर आयुष्यच छोटे
तुझे प्रेम माझ्या नशिबी न पडले
अश्या ह्या आयुष्याचे मी काय करायचे

तुलाच पहायचे आणि तुज साठीच झुरायचे

नसेल उद्या मी ह्या जगात तेव्हा तू

मौन का पाळायचे

एकटे पणात आठवण येईल माझी

तेव्हा

तू दोन थेंब माझ्या साठी का गाळायचे

भेट आपली नाही ह्या जन्मी

मग सातजन्मी तू माझीच रहायचे

मरेल उद्या जेव्हा मी
तेव्हा अश्रू नाही ढाळायचे

माझे तर आयुष्यच आहे छोटे
मग तू का मजसाठी रडायचे ..
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆





shraddhaSALKAR

dear plz hi kavita thodi change karna like 1 mulgi tichya kadhihi n honarya priykarala sangtey plz plz plz


dear plz hi kavita thodi change karna like 1 mulgi tichya kadhihi n honarya priykarala sangtey plz plz plz
shradhha  ase ka mhntes ... dhir khachaycha nahi kadhi ... prytn kar  kadachit bhetel hi aani jar  nahich bhetla  tar nashibach  khel samjun  chalayche ...tya mule tras hi honar nahi ....
ani ashi ek kavita mi lihli ahe thodi  wegli ahe  pan tula ti avdel