माझेपण दिस ...

Started by हर्षद कुंभार, April 26, 2012, 11:18:16 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

माझेपण दिस ...
काही येगळे नाहीत ग सजणी,
एकांतात मी आहे की...
आभास तुझा होतोय क्षणो - क्षणी - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )