पुरुषाच्या मिशीचा पीळ आणि स्त्रीचा तोरा

Started by Suhas Phanse, April 27, 2012, 11:30:37 AM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

 :) मिशीचा पीळ आणि स्त्रीचा तोरा
पुरुषाच्या मिशीचा पीळ कसा सांगा बरे वर्णुनी ।
पुरुषाच्या मिशी ठेवताच लिंबू कापील त्यासी क्षणी ॥
स्त्रीनाकी ठिय्या देऊनी बसलेला तोरा बघा वर्णुनी ।
स्त्रीनाके दाखवी कधी न रडता कांदा तया सोलुनी ॥

मंगलाष्टकांच्या चालीत म्हणा.  [/color]