तू माझी प्रेमाची...

Started by vaibhav joshi, April 27, 2012, 11:35:51 AM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

तू माझी प्रेमाची...
कधी कडू, कधी आंबट, तर कधी 'गोड' मिरची
तू माझी प्रेमाची...
कधी फटकळ, कधी अलवार, तर कधी गुणाची
तू माझी प्रेमाची...
कधी कमी कधी जास्त तर कधी बेताची
तू माझी प्रेमाची...
कधी अल्लड कधी  गंभीर तर कधी धीराची 
तू माझी प्रेमाची...
कधी अबोल कधी बालिश तर कधी मानाची 
तू माझी प्रेमाची...

---वैभव वसंत जोशी,अकोला


prachi AHIRE

tu mazi premachi
parsapramane ayushach son karnari.......
tu mazi premachi
rakhrakhtya unatali pavasachi sar jashi........
tu mazi premachi
god gulabi pahatesarkhi ayushya sundar banavanari................
tu mazi premachi
ayusyat yeun ayuchach  bananari.............