तुझ वादळ

Started by हर्षद कुंभार, May 03, 2012, 10:54:18 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार



ऑफिसच्या चौकटीतून
बाहेर पडताच...
तुझ्या आठवणींचा वारं मनात शिरते,


बाहेरून जरी मी शांत
दिसत असलो तरी...
आत तुझ वादळ घोंगावत असते.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)