एकटे राहून...

Started by हर्षद कुंभार, May 05, 2012, 06:13:34 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार



एकटे राहून...
काव्याची अन माझी जुळते नाळ 
त्यामुळे एकटेच...
राहण्यचा मी शोधत असतो काळ - हर्षद कुंभार(फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)