कसे छळतात मला नानाप्रकारे

Started by हर्षद कुंभार, May 05, 2012, 10:57:21 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


आपण बोलत असताना...
तुझे खुदकन हसणे,
सगळे सोबत असताना...
हळूच चोरून पाहणे.


मी जाऊ का म्हंटले की...
ओठ चावून नकारात्मक तुझे इशारे,
कसे सांगू तुला मी...
हे क्षण कसे छळतात मला नानाप्रकारे  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार