झक मारली आणि मुंबई पाहीली. :D

Started by janki.das, May 07, 2012, 05:55:01 PM

Previous topic - Next topic

janki.das

'शी..!!..आता हे काय नवं?....'
'इतना गर्दी क्यू हुवेलाय भाई?..'
'बापरे किती लागलंय ह्याला..!!!..ई..ई..!!!!'
'खून बहोत बह रहा है..डॉक्टर , स्टेशन वार्ड बुलाव रे..'
'भे@#$ रोजका नाटक है..कहा से आते मरने को क्या मालूम..?..'
'बॉस, ७.२५ का कल्याण निकल गया?.'


''पानी..पानी..''

'ये सामान बाजू लो...गर्दी मे मचमच साली...नही तो लगेज मे जावो '
'What happened man?. ..Ohh Shit...bleeding very badly...( Bloody villagers)
'डिकरा, कैसे हो गया?..'
'अरे रक्त वाहतंय रे, त्या पांडूला बोलवा न..विडी ओढतोय मायला..'
'मुंबईकी होत छे आमी भूझते पारछी ना..!!'
'Yahh sweatheart coming..arey one stupid accident happened here..i will be there soon..yahh miss u...yaah..'

''आह्ह..पानी..पानी..''


'क्या चल रहा है?..हटो..बाजूला रहा..च्या मायला..!!!'
( अ.. चल..चल..पोलीस आला..फुकट चौकशी..कलटी ..)
'कैसे हुवा?..नाम बोलो..तिकीट दिखाव..कहा से आया?..'
'मैं..आह्ह..वो..XXXX..बिलासपुर...पानी....आह्ह..'


'ए पाणी दे रे ह्याला..भे@#$ नसते पंचनामे...'

(पाणी)

'अरे तिकीट को खून लग गया..!! नीचे के जेब मे रखनेका..'
'बैग मे क्या है?..चिल्ला मत, डॉक्टर आं रहा है....'
'ए काय झाल?..ए काय झाल?...अरेरे..चल आपण निघू...'
'मेले मरतच असतात...बघून चालत नाही...'


(प्लाटफॉर्म क्रमांक २ वर येणारी गाडी ७.४९ मिनिटाची कल्याणला जाणारी जलद लोकल आहे.ही लोकल कुर्ला, घाटकोपर, ठाणे,डोंबिवली या स्थानकावर थांबेल..अन्य कुठल्याही स्थानकावर थांबणार नाही..Your attention please...The train arriving in.....)


'चलो हटा बाजूला..तमाशा आहे?..माणूस मरतोय ना?..'
(चला ट्रेन आली...)
'ए बाजू सरक के बैठो..ट्रेन आं रही है..'
'इस की मा का..आज ७.३५ का 'थाना' छुट गया ये चक्कर मे...'
'काय होणार रे देवा?...'
'कशा मुंबईत मरायला येतात?..XXX साले..'

'चल उठ रे ..वाह बैठ..डॉक्टर आया..'
.
.
.
.
''ओह्ह्ह.ह...हां...''

( साला मेन डायलॉग तो छुट गया......!!!!!!....)
.
.
'' पानी बोतल का बारा रुपया हुवा साहब..!!''

''ह?.....दे....ता....हु......''


''नोटपे खून लगा है, नही चलेगा, सेठ चील्लायेगा...दुसरा दे...''

'' ( साला भे@#$)''

झक मारली आणि मुंबई पाहीली.. :( :( :(



-- तनवीर सिद्दिकी

PRASAD NADKARNI