जिंकणे हरणे खरच ....

Started by हर्षद कुंभार, May 07, 2012, 11:15:42 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


जिंकणे हरणे खरच ....
कळत नाही मनाला,
मनातले ते रूप सामोरी उभे...
कसे सावरावे त्यान स्वतःला. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)