चुकीच्या ठिकाणी पोस्ट केलेल्या कविता

Started by केदार मेहेंदळे, May 08, 2012, 03:56:16 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

बर्याचदा प्रेम कवितांमध्ये विरह कविता अथवा इतर कविता पोस्त होतात. प्रत्येक प्रकारच्या कविते करता वेगवेगळी सोय असताना अस होण बर वाटत नाही. त्यामुळे कविता वाचताना मूड जातो. कृपया कविता योग्य ठिकाणी पोस्ट करा. ज्याला ज्या प्रकारची कविता आवडते त्याच प्रकारच्या कविता तो वाचतो. उगाच वाचक संख्या वाढवण्या करता सर्व कविता प्रेम कवितेत पोस्ट कारण ठीक वाटत नाही.    अशा चुकीच्या ठिकाणी पोस्ट केलेल्या कविता administrtor योग्य ठिकाणी टाकू/ पोस्ट करू  शकत नाही का?     केदार...

Deepak Pardhe

केदार साहेब...

मी तुमच्या मताशी सहमत आहे...
मागे मीच म्हणालेलो कि प्रेम कविता हा column सोडून कोणी दुसऱ्या कविता वाचत नाही,
यावर तुमचे हे उत्तर अगदी बरोबर आहे, खरोखर कोणी काय वाचावे हे ज्याचे त्याचे मत . . .
पण तसे बोलण्यामागे माझे उधिष्ट फक्त एवढे होते कि माझ्या कविता सर्वांपर्यंत पोहोचाव्यात,
खरे सांगायचे तर मराठी कविता ह्या website मुळेच मला कविता करण्याचा छंद जडला,
आणि तुम्हा सगळ्यांचा माझ्या कवितांना मिळणारा प्रतिसाद पाहून तो अजून वाढत गेला,
म्हणतात न एकदा प्रसिद्धीची चाहूल लागली कि माणूस चातकाप्रमाणे त्याच वाटेकडे डोळे लावून बसतो,
माझेही काही तसेच झालेले, पण मी प्रामाणिकपणे तुमचे म्हणणे कबूल करतो,
आणि यापुढे मी ज्या प्रकारची कविता लिहेल, ती त्याच प्रकारच्या column मध्ये टाकेन . . . 

- दीपक पारधे

MK ADMIN

tumhala jar ashya kahi chukichya posts nidarshanat alya tar krupaya tashi comment post madhye taka...comment madhye tumchya mate he kavita kontya vibaghat havi te suddha sanga...... Moderators/Admin tya posts yogya tya vibhagat move kartil. 

केदार मेहेंदळे

Deepakji. Tumchya reply baddal dhanywad. Aapan sagle kavi manache aahot aani lihilelya kavita kiti janani vachlya hya peksha kavita lihinyatach aaplyala khara anand milto as mala wataych. Aaj tumchya replyni tumhala suddha kavita lihinyatach khara anand milto he samajl aani bar vatl. Parantu mazi hi comments fakt tumhala uddeshun kinwa tumhala dukhwnya sathi nhvti. Tyatunhi tumchya bhawana dukhavlya aslyas kshmasw.

MK admin. Tumchya reply baddalhi dhanywad. mazya nidarshanas ashya post alyas mi nakki coment post karin.


कधी कधी कविता कोणत्य अविभागात टाकाव्या त्या सुचत नाहीत आणि  मला वाटत हे काहींच्या बाबतीत होतंच तेव्हा मला वाटता  admin  ने  त्यांना योग्य ठिकाणी  मांडावे ....
आणि ते ही खरच आहे  दर्शक प्रेम कवितांनाच वाव देतात ....  पण त्यासाठी आपण कविता दाद मिळवण्यासाठी करणे चुकीचे वाटतं...
कविता  एक समाधान मिळाव्या म्हणून लिहाव्यात .... पण त्या चोरी होऊ नयेत  ह्या साठी काय करावे  त्या बद्दल काही  admin ने म  हिती द्यावी ....
धन्यवाद !!