प्रेमचं आहे ना ते...

Started by हर्षद कुंभार, May 11, 2012, 10:35:26 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझे प्रेम कधी कधी ...
मला पचनी पडत नाही,   
प्रेम आहे की नाही ...
याचीही भ्रांत राहत नाही.


हा पण मी एक एक ...
लक्षण पाहत असतो,
प्रेमचं आहे ना ते...
पुन्हा पुन्हा पडताळत असतो. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)


हर्षद कुंभार



हर्षद कुंभार




हर्षद कुंभार