ठेव

Started by swaraj, May 12, 2012, 03:31:03 PM

Previous topic - Next topic

swaraj

आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव

ती शाळा, तो वर्ग
तो रस्ता आणि पेठ
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव

शाळेतील मित्र मैत्रिणी
आणि मधली सुट्टी
पावसाळ्यात  मारलेली
शाळेला बुट्टी
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव
कळीला आता फुलण्याच्या  अशा
नवे पंख नवे जग आणि नव्या दिशा
पण... आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव

जसा फुला वाचून सुगंध नाही
आणि सुगंधावाचून फूलही नाही
तसी तुझ्या अन माझ्या वाचून मैत्री नाही
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव..................
आठवण म्हणून जपून ठेव
आपल्या मैत्रीची  ठेव
Swati gaidhani
Swati Gaidhani (swaraj )

devendevengaidhani

Outstanding poem!!!!!!!!!

snehal bhosale

KAVITA SALECHYA DIVASAT GHEVUN GELI. APRATIM :)

केदार मेहेंदळे

navin catagari baddl MK la dhnyvad.

Kavita chan aahe.

swaraj

Swati Gaidhani (swaraj )

dipjamane


nalini

chhan ahe...shala lagech dolyasamor ali...

PRASAD KADAM

TU MATR MALA MAZYA SEEMACHI UNIV JANU DILIS.  MAZI SEEMA HI ASHICH BADBADAYCHI.

Gyaytri


Isha Gorivale