स्पंदनातून कळाव्या भावना

Started by Mrudul Maduskar - Bapat., May 21, 2012, 02:52:59 PM

Previous topic - Next topic

Mrudul Maduskar - Bapat.

कशाचे ना राहिले भान
वाटे सुटावे बेभान...............
कोणाची ना राहिली तमा,
फक्त माझी मीच मला..............
स्पंदनातून कळाव्या भावना,
असे शहारे मना...............

Mrudul............

केदार मेहेंदळे