न कळत अशी नजर गेली

Started by bhanudas waskar, May 25, 2012, 03:27:31 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

न कळत अशी नजर गेली
क्षणात तू आपलीसी वाटली
अशी काही जादू झाली
तुला पाहताच तू मनात भरली



*****भानुदास वासकर*****