प्रवास आयुष्याचा

Started by प्रशांत नागरगोजे, May 27, 2012, 12:03:50 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

स्वप्नं पेरीत जाईल
मातीत आयुष्याच्या 
चिखलाची कसलीही
तमा न बाळगता
नशिबाच्या पावसाची कधी 
नाही पाहणार वाट 
रेखाटनार मीच नशीब माझं
स्वप्नं फुलू लागताना 
गाईल वारा गीत साक्षीचे
सूर्य-चंद्रही असेल साक्षीला
हा प्रवास आयुष्याचा
                        -आशापुत्र 

follow my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे