आत्महत्या

Started by Nitesh Joshi, May 28, 2012, 10:18:25 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

नितेश तुझा पहिलाच, छोटासा लेख पण खूप काही सांगून गेला!! अप्रतिम!!!

" A winner is not one who never fails but one who NEVER QUITS. . . ! "

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.

अशोक भांगे (सापनाई कर )

" A winner is not one who never fails but one who NEVER QUITS. . . ! "

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.

   very nice milindji............

vaibhav2183

अपयशात कुठलेही वाईट, नकारार्थी विचार आपल्याला संपवायला बघतील, त्यापूर्वीच चेहऱ्यावर हास्य आणा आणि स्वतःलाच सांगा की मी या जगात असून अजून जिवंत आहे याचाच अर्थ मला अजूनही जिंकण्याची संधी आहे...!!!

Mastch :)

Pratej10

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.

Khoop chan:)

sweetsunita66

खूप खूप छान !मनापासून धन्यवाद ,येवढ्या  गंभीर विषयावर प्रकाश टाकलात

Nitesh Joshi

Sarvanche agdi manapasun abhar

Maddy_487

kharach mitra khup chaan lihile aahes..

Nitesh Joshi