₹¤♥¤₹प्रेम एक स्वप्न₹¤♥¤₹

Started by smit natekar, May 28, 2012, 01:31:22 PM

Previous topic - Next topic

smit natekar

₹¤♥¤₹प्रेम एक स्वप्न₹¤♥¤₹
स्वप्नाच्या कल्पनेत रमतो मी तुझ्या बरोबर, तुझ्या त्या गोड आठवणी ठेवतो मी माझ्या बरोबर.!
ना कळत स्वतःच्या मनाशी खेळत असतो मी, तुझ्या बरोबर असल्याचे  खोटे स्वप्न पाहत असतो मी.!
का कुणास ठाउक.?
तुझ्या आठवणींच्या स्वप्नात जागत असतो मी,!
लोकांन समोर नाही,
पण,
लपून एकटा रडत असतो मी.!
तु भेटावी मला,
४ शब्द बोलावे माझ्या बरोबर.!
तुला का कळत नाही की मला जगायचं आहे तुझ्या बरोबर,
अन मरायचं ही तुझ्याच बरोबर..!
₹¤♥¤₹नागराज₹¤♥¤₹

केदार मेहेंदळे