तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय...

Started by अतुल देखणे, May 28, 2012, 06:00:58 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे


तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय,
मैत्रीच्या या शब्दांत इथे एक नातं दडलंय...
कसलंही असलं तरी, मला हे खूप आवडलंय,
सांग ना गं सख्ये कोण - कोणाच्या प्रेमात पडलंय....??
-- अतुल देखणे ---