मनातील भावनांना शब्द काही मिळेना...

Started by अतुल देखणे, May 28, 2012, 06:04:50 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे


मनातील भावनांना शब्द काही मिळेना,
ओठांची मोहोर तुझ्याच समोर खुलेना...
नात्यांचे बंध हे कसे खोलू उमजेना,
का हि भाषा प्रेमाची, तुला गं राणी कळेना...??
-- अतुल देखणे ---