मुक्ती

Started by mvd76, May 31, 2012, 06:56:07 PM

Previous topic - Next topic

mvd76

मुक्ती
कल्वलीचे बोल
कृपा तव अनमोल
जीव माझा कवडीमोल
आता सांभाळा हा तोल

जीव ज्यांचा नश्वर
त्यांसी कसला आधार
नावाडीच निराधार
लावा नौका पार

ना कि बुडवावे आता
संपवावी जीवनगाथा
tuch maaza taat आणि माता
ठेविला तव charani maatha

माधव


jyoti salunkhe