आठवण

Started by blue.god, June 04, 2012, 06:22:01 PM

Previous topic - Next topic

blue.god

मनात कधी सुखद कधी दुखद वेदना होते
मग सारे जग त्याला आठवण नाव देते
मनाचे सारे कोपरे मग तिने भरून जातात
गच्च भरलेल्या आठवणीतून रस्ता कडणे मग आयुशाचे ध्येय बनतात
हि आज वेगळीच आठवण भेटायला आली.
मला मिठी मारून तिचाकडे पाहून हसायला लागली

santoshi.world

tumchi post edit tari kara kinva delete tari kara ..........

केदार मेहेंदळे