दारू चा पाढा

Started by shardul, June 04, 2012, 09:54:06 PM

Previous topic - Next topic

shardul


दारु एके दारु, बैठक झाली सुरु
दारु दूने ग्लास, मज्जा येई ख़ास

दारु त्रिक वाईन, वाटे कसे फाईन
दारु चौक बिअर, टाका पुढचा गीअर

दारु पंचे रम, विसरून जाऊ गम
दारु सक ब्रांडी, हाना चिकन हंडी

दारु साते व्हिस्की, कोकटेल असते रिस्की
दारु अठ्ठे बेवडा, चखना शेव चिवडा

दारु नव्वे कंट्री, मारा परत एन्ट्री
दारु दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्याहला.....

-- Unknown

Bewda

दारु चढल्यावर ची खास वाक्ये
१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
५. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
६. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
७. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
८. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
९. तुला काय वाटत मला चढली आहे?
१०. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
११. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१२. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
१३. यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१४. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१५. कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१६. तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है ???
१७.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१८. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१९ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
२०. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
२१. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि

केदार मेहेंदळे


Santosh Ambetkar

येरे येरे पावसा येरे येरे पावसा तुला देतो वोडका
येग ये ग सारी माझे पेक भारी

मिलिंद कुंभारे

दारु दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्याहला.....

मस्तच ......... :) :) :)

Madhura Kulkarni

दारू एके दारू,
देवदासची पारू....
जो पिल दारू,
त्याला होईल नारू.....

:D   :D    :D

Yogesh deogire


दारू एके दारू,
देवदासची पारू....
जो पिल दारू,
त्याला होईल नारू.....

:D   :D    :D

Madhura Kulkarni


sweetsunita66

विनोद मस्त होता  :D :D