प्रेम

Started by blue.god, June 05, 2012, 10:13:04 AM

Previous topic - Next topic

blue.god


तुझ्या आठवणींनी जीव व्याकूळ होतो
तुटलेल्या मनाचा पतंग दूर दूर जातो.
परत कधी येणार सांग एकदा जरा
तुझी वाट पाहून थकलाय जीव सारा
तुझ्या मनात काहीतर आज वेगळे घडू दे
तुला पुन्हा एकदा परतीच मोह होवू दे

केदार मेहेंदळे