कहाणी

Started by blue.god, June 05, 2012, 10:20:28 AM

Previous topic - Next topic

blue.god


तुझी आणि माझी कहाणी आहे थोडी वेगळी.
तुटलेल्या आठवणीची आहे आपल्या प्रेमाची साखळी.
दूर दूर जाताना तू एकच सांगून गेलीस.
येशील परत बोलून मला फसवून गेलीस.
कळेल तुला काय होती आपल्या  प्रेमाची कथा.
जाईल कोणीतरी हीच देवून तुला हीच व्यथा.

केदार मेहेंदळे