नशा

Started by blue.god, June 05, 2012, 10:43:45 AM

Previous topic - Next topic

blue.god


प्रेमाची नशा आज मला कळली.
दारूच्या पेल्यात तुला हसताना पाहिली
एक एक घोट  घेतो तुझ्या नावाने
दारूचा पेला हि पाहतो मला अभिमानाने
आज वेगळीच नशा आहे चडली.
तुझ्या होकाराची चिट्ठी आहे आली

केदार मेहेंदळे

kya baat hai shayarji.... bahot khup kaha!