चूक

Started by blue.god, June 05, 2012, 10:57:26 AM

Previous topic - Next topic

blue.god


मी तुला आवडतो तू मला आवडते
मग आपले काय चुकले असे जगाला वाटते
मग आपण चूक नीट करतो.
एकमेंका  पांसून दूर जातो.
जगाला वाटते आपल्याला दूर करून काहीतरी जिंकले.
मनातल्या मनात प्रेम करून आपण असते जगाला फसवले
हि चूक  आपण  हजार वेळा करणार
तू माझी आणि मी तुझा हे प्रत्येक जन्म्ही  जगाला सांगणार





केदार मेहेंदळे