दूर जाताना

Started by blue.god, June 05, 2012, 11:07:51 AM

Previous topic - Next topic

blue.god

दूर आहेस तू आज माझ्या पासून
तरी माझ्यावर प्रेम करते जगाला फसवून
कधीतरी तोड हा जगाचा पहारा
बनून वहा  माझा  धुंध  वारा
ये जवळ ये थोडी आज परत मानाने.
देवून जा एका गोड आठवण परत आठवणीने
परत दूर जाताना एकाच गोष्ट लक्षात ठेव
ह्या जगात तुझ्या आठवणीने झुरतोय  एक गरीब जीव