भूंकप

Started by blue.god, June 05, 2012, 11:27:38 AM

Previous topic - Next topic

blue.god

तू दूर जाताच पाया खालची जमीन सरकली.
हृदयातही भूकंप होतो ही गोष्ट  आज मनाला पटली.
सुखद आठवणींनी सगळे सावरायचा प्रयत्न फसतो
तुला दूर जाताना मला मीच घायाळ  करतो
पण निसर्गाची असते वेगळी करणी
भंगलेल्या जमिनी वरच कुणीतरी करतो प्रेमाची भरणी

santoshi.world

hi prem kavita ahe ki virah kavita? ...... please tumchi kavita proper section madhye post kara .......... virah kavita mhanun vegala section ahe mk var ....