सांज सकाळी

Started by blue.god, June 05, 2012, 02:09:33 PM

Previous topic - Next topic

blue.god

सांज सकाळी तुलाच स्मरतो
तू साथ देशील म्हणून एकटाच  जगतो
कुणास  माहित दैव काय उद्याचे
कळलेय कुणाला काय होते खेळ नासिबाचे
मनात अनंत अशा घेवून दिवस काडतो
खर्या प्रेमासाठी अभोगी बनतो
कशी सांगू मजा प्रेमाची भावना
प्रेम करशील तू जेव्हा कळेल  तुला माझी वेदना



केदार मेहेंदळे